Ticker

6/recent/ticker-posts

अल्पसंख्याक उमेदवार विजयी होणार -- सलीम इनामदार



 अहमद अन्सारी 


पाथरी -परभणी (जि, प्र ) परभणी हा अलप्संख्याक जिल्हा असल्याने हिगोली व परभणी या जिल्हय्यासाठी महायुती सरकरने अल्पसंख्याक उमेदवार सईद खान यांच्या रुपाने तरुण तडफदार उमेदवार दिल्याने मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनित्रा ताई पवार यांच्या या निर्णयाला लोकप्रतिनिधी यांनी स्वागत करुण महा युतीचा र्धम पाळीत असल्याने स्थानिक स्वराज्य् संस्थेच्या माध्यमातुन विधानपरिषेधेवर सईद खान विजय होणार असल्याची प्रतीक्र्या समाजसेवक सलीम इनामदार यांनी प्रसार माध्यमाकडे व्यक्त केली


पुढे बोलताना इनामदार यांनी महायुतीचे संख्याबळ जास्त प्रमाणात असल्याने लोकप्रतिनिधी यांच्या सागंण्यावरुन नगर सेवक जिल्हापरिषद सदस्य हे मतदांनाचा हक्क बजावतील व सईद खान यांना भरगोस मतानी निवडुन देतील अशी अपेक्षा सलिम इनामदार यांनी व्यक्त केली व महा युती चा उमेदवार विजयी होणार असल्याचे सागींतले आहे

Post a Comment

0 Comments