विदर्भाचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी आज वाढदिवसाचे औचित्य साधून अंकुशभाऊ राठोड नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी गजानन महाराजांना साखळे घातली की बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भात धो धो पाऊस पडो व बळीराजा सुखावो शेतकऱ्यांचं महत्त्वाचं असलेलं सोयाबीन पीक हे चांगल्या प्रकारे येवो अशी प्रार्थना यावेळी केली.

0 Comments