कोल्हापुर - मेहकर लोणार विधानसभा मतदार संघाचे भावी आमदार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांचा नियोजित संवाद दौ-र्याचा सांगता निरोप हा हुपरी मध्ये संपन्न होईल व अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त तसेच तथागत ग्रुपचे अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या वाढदिवसानिमित्ताने ठेवण्यात आलेला भव्य राज्यस्तरीय महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार वितरण सोहळा हा दिनांक 26/06/2023 ला सोमवार रोजी कोल्हापूर, हुपरी येथे सकाळी 11: 30 वाजता तथागत ग्रुपचे कोल्हापुर जिल्हाचे मार्गदर्शक मा.जिवन भाऊ नवले यांच्या घराजवळील हॉल मध्ये घेण्यात येणार आहे तरी सर्व कार्यक्रमास हुपरी येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेतील व समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या पुरस्कृत मंडळीनी हुपरी येथे उपस्थित राहावे..
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य आधिक माहितीसाठी संपर्क :- 9970467141
0 Comments