गजानन सरकटे
बुलडाणा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांच्या कार्याला प्रेरित होऊन व खांद्याला खांदा लावुन धम्माचा प्रसार,प्रचार करण्यासाठी व जनसेवेचा गाडा ओडण्यासाठी व संघटनेचे ध्येर्य उदिष्टे जनतसामान्य माणसापर्यंत पोचविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या नेत्या सामाजिक कार्याचे जाळे पसरवणा-या महिलाच्या न्याय हक्कासाठी लडणार्या झुंझार कार्यकर्त्या नेहमी आंबेडकरी चळवळीलाझ नेहमी सहकार्य करणाऱ्या जयश्रीताई आत्राम यांची तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महिला आघाडी विभागीय अध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक, गुजरात,तेलंगणा, उत्तर प्रदेश या पाच राज्यात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना मोठ्या झपाट्याने वाढत आहे. शिक्षक,वकील, डॉक्टर, पत्रकार,पोलीस, आदी अनेक समाजसेवक तसेच तरुण,तरुणी, महिला वर्ग,मोठ्या झपाट्याने या संघटनेत मोठ्या संख्येने सामील होत आहेत. अन्याय अत्याचार,बेरोजगारी,कामगार, शेतकरी,विद्यार्थी,महिला सबळीकरण यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्याचा अजेंडा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ही संघटना संपूर्ण भारत देशात घेऊन निघाली आहे. संविधान,आरक्षण,लोकशाही वाचवण्याचा लढा तीव्र करत आहे. संपूर्ण राज्यात तथागत ग्रुपचा झंझावात उभा राहत आहे या संघटनेत रोज शेकडो कार्यकर्ते,महिला,युवक, युवती मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. *संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई व महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मा.प्रशांतदादा रामटेके साहेब तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सौ.निताताई संदिप गवई,महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्ष निशाताई सोनावणे* यांच्या या महिलानां न्याय देणा-र्या लढाऊ वृत्तीला प्रेरित होऊन मोठं महिलांचे व युवतीचे मोठ्या संख्येने पाठबळ मिळत आहे. संघटनेत आलेल्या सर्वांचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर बाकी राज्यातील जिल्हा-तालुके,शहर ,ग्रामशाखा, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते स्वागत करत असून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देत आहेत..
अशा करतो कि आपल्यावर दिलेल्या जिम्मेदारीला आपण योग्य न्याय द्याल व संघटनेच्या ध्येय धोरणे जनसामान्य माणसांपर्यंत पोहचवाल आशी आशा करतो व आपली निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन..!
0 Comments