देवानंद सानप
सामाजिक बातमी
बिबी :- श्री गजानन महाराज संस्था बीबी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाल संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले कीर्तन प्रवचन मृदंग टाळ व संस्काराचे धडे आई-वडिलांची सेवा संत चरित्र संत साहित्य यांचा अभ्यासक्रम या विषयावर माहिती देण्यात आली व या शिबिराला अठरा वर्ष पूर्ण झाले 18 वर्षापासून सातत्याने या संस्थेवरती शिबिर सुरू आहे. या सोहळ्यात परिसरातील जिल्ह्यातील विद्यार्थी आहेत विद्यार्थ्याकडून कुठल्याही प्रकारची फी नाही राहण्याची जेवण्याची सर्व व्यवस्था संस्थांच्या वतीने करण्यात आलेली आहे. या शिबिराला ग्रामस्थ मान्यवर मंडळी तथा परिसरातील हरिभक्त वारकरी मंडळी यांनी शिबिराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढवले
या संस्थेचे शिबिराचे आयोजन संस्थापक अध्यक्ष श्री सारंगधर महाराज टेके त्यांच्या नियोजनाखाली हा कार्यक्रम सुरू आहे मुलांना शिकवण्या साठी विजू महाराज गव्हाणे गौरव महाराज आटोळे पंढरी महाराज खेडेकर गोपाल महाराज टेके रमेश महाराज कुरंगळ हे शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आहेत
या शिबीरात 50 ते 55 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्र शिंगणे यांनी देखील शिबीला भेट दिली आह

0 Comments