अंजनी बु व परिसरातील विद्युत खांबावरील तार जात आहेत चोरीला
गजानन सरकटे
मेहकर अंजनी बु,, व परिसरातील विद्युत खांबावरील तार होत आहेत गायब सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत शेतकरी आपल्या शेतामध्ये तीन तीन चार चार दिवस जात नाहीत जास्त उष्ण असल्यामुळे शेतकरी आपल्या घरांना गावाशेजारील गोठ्यामध्ये चारापाणी करून असतात त्यामुळे लांबच्या शेतामध्ये शेतकऱ्यांचे कमी झाल्यामुळे चोरटे हे शेतातील विद्युत खांबावरील तार चोरीस जाण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे मागील एक ते दीड महिन्यापासून गावातील बऱ्याच विद्युत पोलवरील तार चोरीस गेले आहेत याचा या छटा विद्युत वितरण कंपनीने लावण्याचे आव्हान त्यांच्या पुढे आले, दिवसेंदिवस प्रावेट कामेही जास्त जोमाने सुरू आहे या कडेही विद्युत वितरण कंपनी यांनी लक्ष देण्याची गरज आहे शेतकरयांना आपल्या शेतामध्ये लाईन घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो व हे चोरटे एका क्षणात विद्युत खांबावरील तार चोरुन नेण्यास मागेपुढे बघत नाहीत चोरी गेलेले विद्युत खांबावरील तार चोरुन नेणार्याच्या मुसक्या आवळाव्या अशी विनंती शेतकरी यांच्या कडुन होत आहे
.jpeg)
0 Comments